Akola : ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचली वीज पुरवठा अपयशाची झळ

अकोला शहरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, याबाबत ऊर्जामंत्री आणि अकोल्याच्या महावितरणमधील काही अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून अकोला शहरातील जुन्या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येवर महावितरणचे अधिकारी निष्क्रिय भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील नागरिकांनी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या … Continue reading Akola : ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचली वीज पुरवठा अपयशाची झळ