Laxman Hake : अजित पवारांना पंख फुटले, पण उडताना दिशा हरवली
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीका आणि आरोपांचं सत्र सुरू आहे. राजकारणात शब्दांच्या खडतर लढाया नवीन नाहीत. पण सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात रंगलेली खडाजंगी विशेषच लक्षवेधी ठरतेय. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती सुरू आहे. तर दुसरीकडे हाके यांनी राष्ट्रवादीच्या … Continue reading Laxman Hake : अजित पवारांना पंख फुटले, पण उडताना दिशा हरवली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed