Bhandara : मतपेटीतून ठरणार सहकाराचा शिल्पकार

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांसाठीचा सत्ता-सहकाराचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. मतपेटीत दडलेलं सामर्थ्य, तर मतदारांच्या मनात सत्ता पलटवणाऱ्या समीकरणांची कुजबुज सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकारण, सहकार आणि सत्तेच्या समीकरणांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला महिना उलटून गेला असला तरी अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित … Continue reading Bhandara : मतपेटीतून ठरणार सहकाराचा शिल्पकार