Devendra Fadnavis : भाषेविषयी तामिळनाडूचा संदर्भ मुख्यमंत्र्यांना पडला महागात

महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या संरक्षणासाठी राजकीय वादळ उभे राहिले आहे. राज्यात सध्या एकच मुद्दा गाजतोय ‘शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती?’ शिक्षणाच्या वर्गखोलीत उभा राहणारा हा प्रश्न आता थेट विधानभवनाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. मराठी भाषेचा अभिमान, तिचं स्थान, आणि राज्याच्या सांस्कृतिक ओळखीची जपणूक या मुद्द्यांभोवती आजच्या महाराष्ट्राचं राजकारण फिरू … Continue reading Devendra Fadnavis : भाषेविषयी तामिळनाडूचा संदर्भ मुख्यमंत्र्यांना पडला महागात