BJP : भंडारी भाऊंची विधानपरिषद एक्सप्रेस हुकली

महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी घोषित उमेदवारांच्या यादीतून संघनिष्ठ आणि निष्ठावान नेते माधव भंडारी यांचे नाव पुन्हा वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदानाचा ‘महामॅच’ रंगणार आहे. मात्र त्याआधीच राजकीय ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ सुरू झालेत. महायुतीत जागावाटपाचा हिशोब लागला, भाजपच्या खिशात तीन जागा, शिवसेनेला एक … Continue reading BJP : भंडारी भाऊंची विधानपरिषद एक्सप्रेस हुकली