Raju Karemore : स्वत:च्या सरकारमधील विभागांनाच केलं आरोपी

भंडारा जिल्ह्यातील वाळू माफियांना टार्गेट करताना महायुती सरकारमधील आमदारानं चक्क स्वत:च्याच सरकारमधील सर्व विभागांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा मुद्दा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ऐरणीवर आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक गावांत रेतीचे डेपो आहेत. हे डेपो चालवणारे ठेकेदार म्हणजे नावापुरते मालक असल्याचा आरोप आमदार राजू कारेमोरे यांनी केला आहे. खरा खेळ एका वेगळ्याच … Continue reading Raju Karemore : स्वत:च्या सरकारमधील विभागांनाच केलं आरोपी