विकासकामांसाठी रंगला Nagpur जिल्ह्यात ठाकूर विरुद्ध देशमुख वॉर
चरणसिंह ठाकूर यांचे अनिल देशमुखांच्या कार्यकाळातील विकास कामे थांबविण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र. या विरोधात सलील देशमुख यांचे काटोल मतदारसंघात ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघात आमदार असताना काही विकासकामे मंजूर करवून घेतली होती. ही विकास कामे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांनी थांबविली आहे. या … Continue reading विकासकामांसाठी रंगला Nagpur जिल्ह्यात ठाकूर विरुद्ध देशमुख वॉर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed