Yavatmal : ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव, आतमध्ये विदेशी दारूचा साठा

पुसदमध्ये एका ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव झळकवणाऱ्या ट्रकवर विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे. पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव झळकत असतानाच, त्या ट्रकमधून परदेशी दारूच्या बॉक्सची अवैध विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार पुसद शहरात उघडकीस आला आहे. ‘मेघनादीदी साकोरे (बोर्डीकर)’ असं नाव ठळकपणे … Continue reading Yavatmal : ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव, आतमध्ये विदेशी दारूचा साठा