Gadchiroli : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यामध्ये महायुतीत उभी फूट?

महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रणांगण सज्ज होत असताना, दुसरीकडे महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये अंतर्गत कलह निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकीचा धुमाकूळ उडाला आहे. यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इतकी चुरशीची होणार आहे की, पक्षांतर, पक्षांतर्गत कलह आणि एकमेकांवर तोंडसुख घेण्याच्या घटना रोजच्या रोज समोर येत आहेत. महाराष्ट्रात हे नवीन नाही, … Continue reading Gadchiroli : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यामध्ये महायुतीत उभी फूट?