Akola : धक्क्यांच्या छायेत वंचितची सभा, संघटनेचा दिला स्पष्ट संदेश
महाराष्ट्राAkolaच्या राजकीय पटलावर सध्या स्थानिक निवडणुकीने पक्षांना नवीन ताकद दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची मालिका सुरू आहे. राजकीय रणनीती आखण्यासाठी बैठक सत्र सातत्याने घेतली जात आहेत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय मैदानात वेगळीच गडबड उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक घेण्याच्या आदेशाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नेत्यांची लगबग सुरू असून, काही ठिकाणी … Continue reading Akola : धक्क्यांच्या छायेत वंचितची सभा, संघटनेचा दिला स्पष्ट संदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed