Shiv Sena Nagpur : पक्षामध्ये हे चाललंय काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या जिल्हा पातळीवर अंतर्गत वाद आणि गटबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात सध्या शांतते ऐवजी ‘तंगडी मध्ये लंगडी’चे वातावरण आहे. राजकारणाच्या रणभूमीवर नेहमीच आक्रमक असलेला हा पक्ष आता अंतर्गत मतभेदांमुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसते आहे. एक नेतृत्व अशी ओळख असलेल्या या पक्षात आता प्रत्येक जिल्ह्यात वेगळाच नाटकाचा … Continue reading Shiv Sena Nagpur : पक्षामध्ये हे चाललंय काय?