Akola Politics : बाजी मारणार पठाण की भाजप टिकवणार सन्मान ?
अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे काँग्रेसचे साजिद खान पठाण मजबूत पावलं टाकत आहेत, तर दुसरीकडे भाजपला आपली प्रतिष्ठा आणि अस्तित्व वाचवण्याची लढाई लढावी लागत आहे. अकोल्यातल्या राजकीय पटलावर सध्या तापलेलं राजकारण म्हणजे जणू काही वादळापूर्वीचं गूढ शांततेसारखं आहे. एकीकडे सत्ता टिकवण्याची भाजपची धडपड. दुसरीकडे काँग्रेसचा जोर पकडणारा झंझावात, … Continue reading Akola Politics : बाजी मारणार पठाण की भाजप टिकवणार सन्मान ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed