Local Body Elections : निवडणुकीचा फटाका फुटणार दिवाळीनंतर ?
राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर चालना मिळाली आहे. दिवाळीनंतर महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये मतदानाचा उत्सव रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर दिशा मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यभरात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आवश्यक … Continue reading Local Body Elections : निवडणुकीचा फटाका फुटणार दिवाळीनंतर ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed