Election Commission : स्थानिक निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे तिकीट रद्द

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये टप्प्याटप्प्याने मतदान होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रंगणार आहे मोठा डाव. दिवाळीनंतर राज्यातील मनपा, जिल्हा परिषद आणि नगपालिका यांच्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यामुळे पक्षांनी आपली कंबर कसली आहे. निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने … Continue reading Election Commission : स्थानिक निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे तिकीट रद्द