Yavatmal : पोलिसांनी रचला सापळा अन् उघडकीस आणला रेशन धान्यघोटाळा

सरकारच्या ऑनलाईन वितरण प्रणालीच्या दाव्यांना धक्का देणारी घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात गोंदिया येथे पाठवला जात असतानाच पोलिसांनी सापळा रचून ट्रक जप्त केला. सरकारी योजनेखाली गरिबांना दिला जाणारा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विकला जातो, हा आरोप नाकारत पुरवठा विभाग सतत दावा करत होता की, ऑनलाईन वितरण प्रणालीमुळे अशा प्रकारांना … Continue reading Yavatmal : पोलिसांनी रचला सापळा अन् उघडकीस आणला रेशन धान्यघोटाळा