Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं 

मंडोवी नदीच्या काठावर अवैध रेती उत्खननाने उग्र रूप धारण केले असून तस्कर निर्भयपणे रेती उपसत आहेत. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे हा काळाबाजार दिवसेंदिवस बळावत चालला आहे. भंडारा जिल्ह्यात अवैध रेती तस्करीचे रॅकेट दिवसेंदिवस उघडपणे फोफावत चालले आहे. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत तस्कर बेधडकपणे रेती उपसत आहे. कायद्याचा धाक शून्य झाल्याचे चित्र … Continue reading Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं