Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रगतीच्या रेल्वेला लॉजिस्टिक्स पार्क्सचा

महाराष्ट्राने औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत ब्लॅकस्टोन समूहासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि हरित विकासाचे नवे क्षितिज खुले होणार आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात एक ऐतिहासिक वळण घेणारा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स या दोन प्रमुख कंपन्यांसोबत … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रगतीच्या रेल्वेला लॉजिस्टिक्स पार्क्सचा