Lohit Matani : आता नागपूरच्या ट्रॅफिकला लावणार शिस्त

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागपूरच्या वाहतुकीवर डीसीपी अर्चित चांडक यांनी यशस्वी नियंत्रण ठेवले होते. त्यांची अकोल्यात बदली झाल्यानंतर नागपुरातील वाहतूक नियंत्रणाचे पद रिक्त राहिले. त्यामुळे आता या पदावर नवीन चेहऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीची ओळख असलेले नागपूर शहर आता केवळ शिक्षण आणि उद्योगासाठी मर्यादित राहिलेले नाही. ते आता झपाट्याने होणाऱ्या विकासाकडे वाटचाल … Continue reading Lohit Matani : आता नागपूरच्या ट्रॅफिकला लावणार शिस्त