Loksabha : वक्फ सुधारणा विधेयकाची लोकसभेत मंजुरी

वक्फ सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत मंजूर झाले आहे. त्याचा उद्देश वक्फ मालमत्तांचे पारदर्शक आणि प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. हे विधेयक आता राज्यसभेत सादर केले जाणार आहे. वक्फ सुधारणा विधेयक 2024 बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या विस्तृत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या मतदान प्रक्रियेत 520 खासदारांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 288 जणांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर … Continue reading Loksabha : वक्फ सुधारणा विधेयकाची लोकसभेत मंजुरी