Mohan Bhagwat : संघाच्या तत्त्वज्ञानात भगवान शिवाचा आदर्श

मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्त्वज्ञानात भगवान शिवाचे आदर्श महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. हे आदर्श व्यक्तीला निस्वार्थ सेवा आणि समाजविकासाकडे मार्गदर्शित करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी भगवान शिवाच्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकले. प्रत्येकाने त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करावे आणि सर्व सजीवांमध्ये दिव्यत्व पाहण्याची वृत्ती अंगीकारावी असे सांगितले. एका कार्यक्रमात त्यांनी भगवान शिवाची … Continue reading Mohan Bhagwat : संघाच्या तत्त्वज्ञानात भगवान शिवाचा आदर्श