Akola : मदन भरगड यांनी मोडला पंजा; मनगटावर घडयाळ
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मोठी राजकीय हलचल निर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अकोल्याच्या राजकारणात सध्या नव्या वाऱ्यांची नाही, तर थेट राजकीय वादळांची चाहूल लागली आहे. एकेकाळी काँग्रेसचा मजबूत आधारस्तंभ राहिलेले माजी महापौर मदन भरगड यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नव्या राजकीय प्रवासाला … Continue reading Akola : मदन भरगड यांनी मोडला पंजा; मनगटावर घडयाळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed