BJP : ‘शहजाद्या’च्या मत चोरी ड्राम्याला हायकोर्टाचा तिसरा झटका

मद्रास उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांवर आधारित जनहित याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरून सुरू झालेला ‘मत चोरी’चा वाद आता देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर केलेले ‘मत चोरी’चे आरोप अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीत. पण, या नाट्यमय आरोपांना … Continue reading BJP : ‘शहजाद्या’च्या मत चोरी ड्राम्याला हायकोर्टाचा तिसरा झटका