Devendra Fadnavis : विदर्भात उमलणार निरागस मुखांवर ‘महा स्माईल्स’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विदर्भातील ‘क्लेफ्ट’ विकारग्रस्त बालकांसाठी मोफत उपचार व जनजागृतीसाठी ‘महा स्माईल्स’ ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमुळे हजारो बालकांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलणार आहे. कधी कोणाच्या चेहऱ्यावरचं हसू पुसट होतं, ते एका विकारामुळे आणि कधी कुणाचं आयुष्यच बदलतं, एका मोहिमेमुळे. विदर्भातील हजारो बालकांच्या आयुष्यात हास्याची नवी पहाट घेऊन येणारी … Continue reading Devendra Fadnavis : विदर्भात उमलणार निरागस मुखांवर ‘महा स्माईल्स’