MSEDCL : नागपूरमध्ये गो ग्रीनला उत्तम प्रतिसाद

नागपूरमधील हजारो ग्राहकांना वीज बिलात अनपेक्षित सूट मिळू लागली आहे. ही सूट मिळण्यामागचं गुपित महावितरणच्या एका खास योजनेत लपलं आहे. राज्यातील वाढत्या वीज दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी झालेली असताना, महावितरणच्या गो ग्रीन योजनेमुळे नागपूरकरांना थोडा दिलासा मिळू लागला आहे. दरमहा मिळणाऱ्या सवलतीच्या प्रतिक्षेपेक्षा, आता गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पहिल्याच वीज बिलात एकरकमी 120 रुपयांची … Continue reading MSEDCL : नागपूरमध्ये गो ग्रीनला उत्तम प्रतिसाद