Atul Save : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजाडला नव्या संधींचा सूर्य

महाज्योतीच्या अथक प्रयत्नांनी हजारो स्वप्नांना पंख लाभले आहेत. शिक्षणाच्या बळावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवत समाजपरिवर्तनाची नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर, एका संस्थेच्या अथक प्रयत्नांनी आशेची किरणे पसरली आहेत. ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर’ अर्थात ‘महाज्योती’ ही संस्था, राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या छत्राखाली, मागासवर्गीय युवकांच्या … Continue reading Atul Save : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजाडला नव्या संधींचा सूर्य