Abhijit Wanjarri : महाज्योतीच्या निधी नियोजनावर सवालांचा भडिमार

विरोधी आमदार अभिजित वंजारींनी महाज्योती संस्थेच्या निधीतील तफावत आणि शिष्यवृत्ती वितरणातील विलंबावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विधिमंडळात विरोधकांचा आक्रमक सूर अधिकच तीव्र झाला आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी महाज्योती या शासकीय संस्थेच्या निधीवाटपातील … Continue reading Abhijit Wanjarri : महाज्योतीच्या निधी नियोजनावर सवालांचा भडिमार