Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर 

‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांतील 28 ओबीसी विद्यार्थ्यांनी युपीएससी 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले. हे यश म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आणि शिक्षणाच्या प्रकाशाने उजळलेली वाटचाल आहे. गोरगरिबांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या ‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचे एक भव्य उदाहरण नुकतेच संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपात कार्यरत असलेल्या … Continue reading Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर