Maharashtra Budget Session : रणधीर सावरकरांचा ठाम इशारा; अपघात रोखा नाहीतर जबाबदारी स्वीकारा
महाराष्ट्रातील वाढत्या रस्ता अपघातांच्या मुद्द्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. राज्याच्या आर्थिक राजधानीतील विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सातवा दिवस तापलेला आहे. विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरत आहेत. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी … Continue reading Maharashtra Budget Session : रणधीर सावरकरांचा ठाम इशारा; अपघात रोखा नाहीतर जबाबदारी स्वीकारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed