Maharashtra : मुख्य सचिवपदाच्या सिंहासनासाठी शर्यत 

मुख्य सचिवपदाच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नव्या नेतृत्वाच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील प्रशासन यंत्रणेचा कणा असलेल्या मुख्य सचिवपदासाठी सध्या मंत्रालयात मोठी रस्सीखेच सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच, राज्य प्रशासनाला आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, नव्या मुख्य … Continue reading Maharashtra : मुख्य सचिवपदाच्या सिंहासनासाठी शर्यत