Devendra Fadnavis : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांवरील सर्व कर हटवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांवरील सर्व प्रकारचे कर माफ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 मार्च रोजी विधान परिषदेत बोलतांना या निर्णयाची माहिती दिली. सध्या 30 लाख … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री