Anil Deshmukh : मुख्यमंत्री जनतेचे लक्ष भरकटवत आहे

काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर निवडणूक चोरी केल्याचा आरोप केला केल्याने राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उसळले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपवर मत चोरी केल्याचा गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एका इंग्रजी दैनिकासाठी … Continue reading Anil Deshmukh : मुख्यमंत्री जनतेचे लक्ष भरकटवत आहे