Maharashtra : न्यायालयात 76 लाख मतांचे ‘गणित’ ऐरणीवर

राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांनी 2024 विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे नगारे वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या रणनितीचे बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. सत्तेच्या मैदानात पुन्हा एकदा शह-काटशहाचे खेळ रंगू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खास नेते राहुल … Continue reading Maharashtra : न्यायालयात 76 लाख मतांचे ‘गणित’ ऐरणीवर