Maharashtra : पंधराशे रुपयांची माया, निवडणुकीत महायुतीची जयमाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा हात असल्याचे खुद्द महसूल मंत्र्यांनी मान्य केले. महाराष्ट्रात महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ही योजना सरकारसाठी विजयाची चावी ठरली, पण त्याच वेळी वादांचा भोवरा देखील मागे लागला. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेने लाखो महिलांच्या खिशात दरमहा 1 … Continue reading Maharashtra : पंधराशे रुपयांची माया, निवडणुकीत महायुतीची जयमाला