Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाला का लागते भाजपचा शेल्टर?

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतचोरीचे गंभीर आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत झळकलेली काँग्रेसची पताका अनेक राज्यांमध्ये लहरताना दिसली होती. मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे  वातावरण होते. मात्र, महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यावर चित्रच पालटलं. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकत पुन्हा एकदा सत्ता काबीज … Continue reading Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाला का लागते भाजपचा शेल्टर?