Rahul Gandhi : विधानसभा मतदान भटकंतीचा गूढ अखेर उलगडला

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बनावट मतदार असून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आणि निवडणूक आयोग आणि भाजपने यामध्ये सहकार्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 2024 लोकसभा निवडणूकींमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी विजयाच्या झेंड्याचा डंका वाजवला आणि मोठ्या संख्येने जागा आपल्या नावावर नोंदवल्या होत्या. पण महाराष्ट्रात  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची आत्मविश्वासाची हवा अचानक कशी फुटू … Continue reading Rahul Gandhi : विधानसभा मतदान भटकंतीचा गूढ अखेर उलगडला