Mahayuti : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. औरंगजेबच्या समर्थनार्थ दिलेल्या त्यांच्या विधानामुळे विधानसभेत गदारोळ उडाला असून, शिवसेना-भाजपने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या वादग्रस्त विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. मुगल बादशाह औरंगजेब याच्या समर्थनार्थ दिलेल्या विधानामुळे भाजप … Continue reading Mahayuti : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ