Maharashtra Monsoon Session : दारू बंदीवर सरकारचा बॅकफूट

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दारूबंदी सुधारणा विधेयक सादर करून सार्वजनिक ठिकाणी दारूपानावर कठोर कारवाईची मागणी केली. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सध्या राजकीय वादळांनी भरलेला आहे. विधान भवनाच्या सभागृहात सरकारविरोधी मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. 30 जूनपासून सुरू झालेल्या अधिवेशनात 10 जुलै रोजी ‘जन सुरक्षा विधेयक’ बहुमताने मंजूर करत सरकारने नक्षलवादावर कडक कारवाईचा इशारा दिला. … Continue reading Maharashtra Monsoon Session : दारू बंदीवर सरकारचा बॅकफूट