Devendra Fadnavis : यंदाच्या अर्थसंकल्पात बारा विधेयक मंजूर
यंदाच्या महाराष्ट्र अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आणि यंदाच्या अधिवेशनाने अनेक घडामोडींना जन्म दिला. अर्थसंकल्पाच्या या सत्रात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. मंत्र्यांचे राजीनामे, नागपूरमधील दंगे, स्वारगेट बस प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि लाडक्या बहिणीच्या अनुदानाचा … Continue reading Devendra Fadnavis : यंदाच्या अर्थसंकल्पात बारा विधेयक मंजूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed