Bhushan Gavai : अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना बार कौन्सिलचा इशारा
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती वादास कारणीभूत ठरली आहे. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांचा बार कौन्सिलच्या वतीने मुंबईत नुकताच करण्यात आलेला सत्कार सोहळा, केवळ गौरवाचा नव्हता, तर एका संघर्षमय प्रवासाच्या आठवणींनी भरलेला क्षणही ठरला. अमरावतीच्या एका साध्या कुटुंबातून सर्वोच्च … Continue reading Bhushan Gavai : अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना बार कौन्सिलचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed