Maharashtra : महायुतीतील दोस्तांचे हाल ‘नो रोल ओन्ली ट्रोल’

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीत मोठा बदल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदे अध्यक्ष होते, तर फडणवीस उपाध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक, महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपने … Continue reading Maharashtra : महायुतीतील दोस्तांचे हाल ‘नो रोल ओन्ली ट्रोल’