महाराष्ट्रात March End पर्यंत मिळणार नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष 

Views: 27865 महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री झाले आहेत. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड भाजप करणार आहे. मार्च अखेरपर्यंत ही निवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. सध्या बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री अशी दुहेरी जबाबदारी आहे. अलीकडेच रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदासारखे अधिकार प्रदान … Continue reading महाराष्ट्रात March End पर्यंत मिळणार नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष