Maharashtra: भाजपकडून ठाकरे गटाला ‘कुछ मीठा हो जाये’

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या गोड भेटीमागे राजकीय रणनीती आहे की मैत्रीचा नवा अध्याय सुरू होतोय, यावर उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरणं तयार होणं काही नवं नाही. कधी कटुता, कधी जवळीक. सत्ता आणि … Continue reading Maharashtra: भाजपकडून ठाकरे गटाला ‘कुछ मीठा हो जाये’