Cabinet Decision : विदर्भाला जोडणार सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूर-गोंदिया हाय-स्पीड एक्सप्रेसवे प्रकल्पासह कामगार, सहकार, जलसंपदा व न्याय क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय मंजूर केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (26 ऑगस्ट रोजी) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांत विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खास म्हणजे, नागपूर, गोंदियासाठी विशेष निर्णय घेण्यात आला … Continue reading Cabinet Decision : विदर्भाला जोडणार सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे