Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे आठ निर्णय घेण्यात आले. यात शक्तिपीठ महामार्गासह शिक्षण, करसुधारणा आणि नागरी विकास योजनांना मंजुरी मिळाली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत, राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या महामार्गाच्या उभारणीला अधिकृत … Continue reading Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी