Nagpur : स्टार्टअप धोरणामुळे ऑरेंज सिटी होणार नवकल्पनांचा हॉटस्पॉट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (5 ऑगस्ट रोजी) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांत विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खास म्हणजे, महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता … Continue reading Nagpur : स्टार्टअप धोरणामुळे ऑरेंज सिटी होणार नवकल्पनांचा हॉटस्पॉट