Corporation Elections : प्रभागरचनेत पुन्हा दिसले 2017 मधील प्रतिबिंब

साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली असून 2017 मधील रचनेचेच प्रतिबिंब पुन्हा दिसून आले आहे. साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आहे. बुधवारी आयुक्त विपीन पालिवाल यांनी ही रचना जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा रंगले. नव्या प्रभागरचनेत एकूण 17 प्रभागांतून 66 नगरसेवक निवडून देण्याची तरतूद … Continue reading Corporation Elections : प्रभागरचनेत पुन्हा दिसले 2017 मधील प्रतिबिंब