चिमुकल्यांसोबत गप्पा; ज्येष्ठांसोबत Devendra Fadnavis यांचा एसटी प्रवास 

Views: 19872 राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हावासियांसोबत वेळ घालवला.  माओवादाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होऊ पाहत असलेल्या गडचिरोलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. आपल्या गडचिरोली भेटीत त्यांनी चिमुकल्यांची संवाद साधला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसह एसटी बसमधून प्रवास केला. स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील बसची सेवा … Continue reading चिमुकल्यांसोबत गप्पा; ज्येष्ठांसोबत Devendra Fadnavis यांचा एसटी प्रवास