Parinay Fuke : मनोरंजन विश्वात दादांचा दमदार पुढाकार

राजकीय क्षेत्रात विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सदैव जनसामान्यांच्या हितासाठी धडपडणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर आवाज उठवणारे डॉ. फुके यांनी सिनेमा … Continue reading Parinay Fuke : मनोरंजन विश्वात दादांचा दमदार पुढाकार