Chandrashekhar Bawankule : विकास करू उत्कृष्ट, लागू नये कोणाचीही दृष्ट
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महसूल विभागाच्या कामात गती आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले 48 तासांत प्राप्त होतील, अशी घोषणा केली आहे. राज्यातील महसूल विभागात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी क्रांतिकारी बदल करण्यात येत आहेत. महसूल विभागामार्फत नागरिकांना 48 तासांत जातीचे, उत्पन्न, रहिवासी व विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळणार असल्याची मोठी … Continue reading Chandrashekhar Bawankule : विकास करू उत्कृष्ट, लागू नये कोणाचीही दृष्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed