Devendra Fadnavis : उमेदवारांनो सज्ज व्हा.. ‘मेगा भरती’चा बिगुल वाजलाय

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच मेगा भरती होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाने वातावरण तापलेले असतानाच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानसभेच्या चर्चेच्या गदारोळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यात लवकरच ‘मेगा भरती’ होणार असल्याची ग्वाही दिली आहे. विरोधकांकडून … Continue reading Devendra Fadnavis : उमेदवारांनो सज्ज व्हा.. ‘मेगा भरती’चा बिगुल वाजलाय